आरोग्य

दैनंदिन आरोग्यरक्षणासाठी आवश्यक सेवाभावी तज्ञ डॉक्टरांकडून तपासणी सुविधा... • अधिक माहिती...

सेवा व सुविधा

विविध सेवाभावे संस्था, क्लब्ज, महिलामंडळे मार्फत भजन, प्रवचन, व्याख्याने... • अधिक माहिती...

इतर उपक्रम

आम्ही अनेक सामाजिक तसेच आरोग्य सेवा शिबीरांची व्यवस्था करतो ... • अधिक माहिती...

नियम व अटी

  • आजारामुळे अंथरुणाला खिळलेला रुग्णांना इतरां पासून वेगळे ठेवण्यात आले आहे.
  • पुरुष आणि स्त्री रुग्णांना / व्यक्तींना वेगळे ठेवले आहे.
  • सांसर्गिक रोग असलेल्या रुग्णांना परवानगी नाही.
  • फक्त शाकाहारी अन्न देण्यात येईल.
  • व्यक्ती / रुग्ण किमान एक महिन्याच्या कालावधीसाठी दाखल करण्यात येईल. एखादी व्यक्ती / रुग्ण पहिल्या महिन्यात प्रवेश रद्द करू इच्छित असेल तर त्या महिन्याचे शुल्क परत मिळणार नाही.
  • प्रवेश नातेवाईक / पालक यांनी वेळे अगोदर मासिक शुल्क आणि ठेव जमा करणे आवश्यक आहे.
  • फिजिओथेरपिस्ट किंवा डॉक्टरांची भेट, रुग्णवाहिका,, औषध, साखर तपासणी, डाइपर्स इत्यादी आवश्यकतेनुसार उपलब्ध केले जाऊ शकतात, त्यासाठी शुल्क अतिरिक्त होईल.
  • फी / शुल्क खालील प्रमाणे:
    व्यक्ति / रुग्णशुल्क
    नर्सिंग काळजी आवश्यक (स्वतंत्रपणे स्वतःचे काम करण्यास अक्षम) 15000₹ प्रति महिना
    पारिचारिकेची गरज नाही (स्वतंत्रपणे स्वतःचे काम करण्यास समर्थ) 7000₹ प्रति महिना
  • ठेव / अनामत रक्कम रु .6000 / असून ती डिस्चार्जचे वेळी परत मिळेल.
  • विशेष खोली (स्पेशल रुम) विनंतीनुसार उपलब्ध केली जाऊ शकते, त्यासाठी शुल्क Rs.12,000 प्रति महिना असेल.
  • इमरजेन्सीच्या परिस्थितीत, रुग्णांना रुग्णालयात हलविणे आवश्यक असल्यास नातेवाईक / पालक यांना सूचित केले जाईल अन्यथा त्यांच्या पसंतीच्या रुग्णालयात अथवा जवळच्या रुग्णालयात रुग्णाला स्थलांतर केले जाईल. रुग्णाची पुढील काळजी नातेवाईक / पालक यांनी घ्यावीत. आवश्यक शुल्क नातेवाईक / पालक यांनी भरावे.
  • नातेवाईक / पालक यांनी रुग्ण / व्यक्तीची कुठलिही माहिती लपवू नये, अशी विनंती आहे. अशी कोणतीही माहिती नंतर आढळून आल्यास त्यास केंद्र जवाबदार नाही व यासाठी केंद्रास दोष देवू नये.

बँक अकाउंट माहिती

  • बँक: IDBI Bank,
  • ब्रांच: Godoli Branch
  • ब्रांच(मराठी): Godoli Branch
  • अकाउंट नंबर: 0567102000003605
  • IFSC: IBKL0000567
  • अकाउंटचे नाव: Samata Samajik Mahila Mandal
  • अकाउंटचे नाव(मराठी): समता सामाजिक महिला मंडळ