आश्रमातील सोयी व सुविधा
- शहरापासून थोड्याच अंतरावर निसर्गरम्य हवेशीर परिसर
- गरजेनुसार लहान-मोठ्या खोल्या आणि फर्निचर
- आश्रमवासीयांसाठी कॉट्स, गाद्या, उशा, पांघरुणे इत्यादी
- दररोज दोन वेळा चहा-कॉफी, सकाळी नाश्ता, दोन वेळा सात्विक शाकाहारी जेवण
- सणावारादिवशी मिष्टान्न भोजन
- मनोरंजनासाठी वृत्तपत्रे, ग्रंथालय, टेपरेकॉर्डर, टि.व्ही इत्यादी साधने
- दैनंदिन आरोग्यरक्षणासाठी आवश्यक सेवाभावी तज्ञ डॉक्टरांकडून तपासणी सुविधा
- विविध सेवाभावे संस्था, क्लब्ज, महिलामंडळे मार्फत भजन, प्रवचन, व्याख्याने, संगीतसभा इत्यादीचे सतत आयोजन
- वर्षातून किमान दोन वेळा प्रेक्षणीय स्थळांच्या सहलींचे आयोजन
- आंघोळीच्या गरम पाण्यासाठी सोलर सिस्टिम, पिण्याच्या निर्जंतूक शुद्ध पाण्यासाठी अॅक्वागार्ड प्युरिफायर
- स्वयंपाक, धुणेभांडी, स्वच्छतागृहे आणि परिसर सवच्छता यांसाठी तत्पर कर्मचारी व सेवकवर्ग
- आश्रमाच्या दैनंदिन कारभारावर निरपेक्षवृत्तीने देखरेख करणारा संचालक वर्ग
- नर्सिंग होम: समता नर्सिंग ब्युरो
नविन उपक्रम
-
३सप्टेंबर
आरोग्य शिबिर / कॅम्प ... या ठिकाणी आयोजित होणार आहे.